Congress च्या गोटात काय चाललंय?, राज्याबाहेरील नेत्याला राज्यसभेची उमेदवारी का?| RajyaSabha| Gandhis

2022-05-30 2

राज्यसभेच्या रिक्त झालेल्या जागांवर निवडणूक घेण्यात येत आहे. येत्या १० जूनला राज्यसभा निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. राज्यसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर महाराष्ट्रातून इम्रान प्रतापगढि यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. पण महाराष्ट्राबाहेरील व्यक्तीला उमेदवारी दिल्याने राज्यातील काँग्रेस नेते मात्र नाराज असल्याची चर्चा आहे.

#ImranPratapgarhi #Congress #RajyaSabha #NanaPatole #RahulGandhi #SoniaGandhi #RajyaSabhaElections #HWNews