यूपीएससी फायनलचा निकाल आज जाहीर झाला आहे. निकाल पाहिल्यानंतर मुलींनी बाजी मारल्याचे पाहायला मिळत आहे. पहिल्या चारही क्रमाकांवर मुलींचं वर्चस्व पहायला मिळालं आहे.