धुळे : दोंदवाड गावात पाणी फाउंडेशनच्या तलावावर ग्रामस्थांचं अतिक्रमण
2022-05-30 477
धुळे तालुक्यातील दोंदवाड गावाला २०१९ च्या वॉटर कप स्पर्धेत तिसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक मिळाले होते. मात्र ज्या ठिकाणी हे काम करण्यात आले होते त्या गावठाण जागेवर ग्रामस्थांनी अतिक्रमण केले आहे. पाहुया नेमकं काय घडलं.