शेडगे कुटुंबाच्या बैलजोडीला मिळाला तुकाराम महाराज पालखी रथ ओढण्याचा मान

2022-05-30 1

जगतगुरु संत तुकाराम महाराज पालखी रथ ओढण्याचा मान यावर्षी वाकड येथील शेडगे कुटुंबाच्या बैलजोडीला मिळालाय. हिरा- राजा असं पालखी रथ ओढणाऱ्या बैलजोडीच नाव आहे. १७ बैलजोडी पैकी अत्यंत रुबाबदार अशा या हिरा आणि राजाची निवड देहू संस्थानने पालखी ओढण्यासाठी केली आहे. याशिवाय, सागर टिळेकर यांच्या हिरा-मोती या बैलजोडीलाही यंदा मान मिळालाय.

Videos similaires