कर्नाटक: राकेश टिकैत यांच्यावर शाईफेक; कार्यकर्त्यांची तुफान हाणामारी
2022-05-30
596
३० मे रोजी कर्नाटकातील बेंगळुरू येथे एका कार्यक्रमात भारतीय किसान युनियनचे (बीकेयू) नेते राकेश टिकैत आले होते. यावेळी यांच्यावर काळी शाई फेकण्यात आली. तसेच कार्यकर्त्यांनी हाणामारी करत खुर्च्याही तोडल्या.