Petrol Dealers Strike: महाराष्ट्रात 31 मे रोजी पेट्रोल पंप डीलर्सचा संप, पाहा काय आहे मागणी
2022-08-18 23
केंद्र सरकारने महागाई मध्ये होरपळत असलेल्या नागरिकांचा त्रास कमी करण्यासाठी काही दिवसांपूर्वी पेट्रोल,डिझेलचे दर कमी केले आहेत. दर कमी केल्यामुळे पेट्रोलपंप धारकांना फटका बसल्याने त्यांनी 31 मे रोजी संप पुकारला आहे.