Aadhar Card New Rules: सावधान! तुम्ही कोणालाही आधार कार्ड पाठवता का? मग \'ही\' नवी Advisory नक्की वाचा
2022-08-18 217
आधार कार्डचा गैरवापर टाळण्यासाठी सरकारने अधिसूचना जारी केली आहे. रविवारी एका प्रसिद्धीपत्रकात सरकारने म्हटले आहे की, \"तुमच्या आधार कार्ड फोटोकॉपी कोणत्याही व्यक्ती किंवा संस्थेला बिनदिक्कतपणे शेअर करू नका. कारण, त्याचा गैरवापर होऊ शकतो.\"