पंजाबमधील मानसा येथे पंजाबी गायक आणि काँग्रेस नेते Sidhu Moose Wala यांची गोळ्या झाडून हत्या

2022-08-18 3

29 मे रोजी पंजाबी गायक आणि काँग्रेस नेते सिद्धू मूस वाला यांची मानसा जिल्ह्यात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. गोळीबारात आणखी दोन लोक जखमी झाले आहेत 424 लोकांची सुरक्षा काढून घेतल्याच्या एका दिवसानंतर ही घटना घडली. भगवंत मान सरकारने  सिद्धू मूस वाला यांना पुरवलेली सुरक्षा सेवा एक दिवस पूर्वी हटवली होती.