Vat Savitri Vrat 2022 On Somvaar Amavasya: जाणून घ्या तारीख, पूजा विधी आणि महत्व

2022-08-18 25

वट सावित्री हा सण प्रत्येक स्त्रीसाठी खूप महत्वाचा असतो. हिंदू धर्मात या सणाला विशेष महत्त्व आहे.दरम्यान, असे मानले जाते की वट सावित्रीचे व्रत पाळणे आणि भगवान विष्णू, लक्ष्मीजींची पूजा केल्याने अखंड सौभाग्य, सुखी वैवाहिक आयुष्य आणि पतीला दीर्घायुष्य लाभते. वट वृक्षामध्ये ब्रह्मा, विष्णू आणि महेश वास करतात.