खासदार असो किंवा नसो संभाजीराजे महाराष्ट्रात सगळ्यांना प्रिय आहेत - छगन भुजबळ

2022-05-29 264

संभाजीराजे छत्रपती यांना राज्यसभेच्या उमेदवारीमध्ये फसवले आहे, असा गंभीर आरोप केला जात आहे. याबाबत छगन भुजबळ यांना विचारले असता भुजबळ म्हणाले की, ड्राफ्टचा कागद कायमस्वरूपी मान्य केलेला कागद नाही. ही चर्चा आता थांबवली पाहिजे. तसेच खासदार असो किंवा नसो छत्रपती घराणे महाराष्ट्रात सगळ्यांना प्रिय आहेत, असे छगन भुजबळ म्हणाले.

Videos similaires