स्वतःची कातडी वाचवण्यासाठी राणे कुटुंबीयांची भाजपाकडे लाचारी सुरू - विनायक राऊत

2022-05-29 1,916

नितेश राणेंनी संजय राऊत यांच्यावर त्यांच्या कोटा नेमका कुठला शिवसेनेच्या कोट्यातील की राष्ट्रवादीच्या पहिले त्यांना विचारा अशी टीका केली होती. यावर बोलताना विनायक राऊत यांनी नितेश राणेंवर जोरदार टिका केली.

Videos similaires