Sambhajiraje यांनी राज्यसभा निवडणूक लढवणार नसल्याचं का सांगितलं ? | Sakal Media
2022-05-27 523
Sambhajiraje यांनी राज्यसभा निवडणूक लढवणार नसल्याचं का सांगितलं ? | Sakal Media
संभाजीराजे छत्रपती यांनी राज्यसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय जाहीर करताना त्यांनी मुख्यमंत्र्यांनी शब्द पाळला नाही असं देखील सांगितलं.