मुंबईच्या आरे जंगलातील एका म्हशीच्या गोठ्यात बिबट्या शिरल्याची घटना घडली. गोठ्यातील एका कोपऱ्यात हा बिबट्या बराच वेळ बसून होता. त्यानंतर तो गोठ्यात फिरत असताना एका व्यक्तीने त्याला पाहिलं आणि बिबट्याला कॅमेऱ्यात कैद केलं. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
#AareyForest #leopard #mumbai #viralvideo