५ जूनपासून शनीची वक्री चाल असल्यामुळे कोणत्या राशींच्या अडचणीत वाढ होणार आहे? Shanidev | Zodiac Sign

2022-05-27 0

आपले जीवन हे राशिभविष्यांवर अवलंबून असते. राशिभविष्याचे योगदान हे आपल्या जीवनामध्ये खूप आहे. वैशाख महिन्याच्या अमावस्येला शनी जयंती साजरी केली जाते. आपल्या जीवनामध्ये शनीदेवाचे विशेष असे महत्व आहे. शास्त्रानुसार शनीदेवतेला न्यायदेवता मानतात. यंदा सोमवार दिनांक ३० मे या दिवशी शनी जयंती आहे. पण ५ जूनपासून शनीची वक्री चाल असल्यामुळे कोणत्या राशींच्या अडचणीत वाढ होणार आहे? त्याबद्दल जर तुम्हाला अचूक माहिती जाणून घ्यायची असेल तर हा व्हिडीओ नक्की बघा -

#Shanijayanti2022 #Saturn #Shanidev #Shanijayanti #Lokmatbhakti
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा