Monsoon News :मान्सून आज केरळमध्ये होणार दाखल, हवामान खात्याचा अंदाज
2022-08-18
5
विदर्भात अनेक ठिकाणी मान्सूनपूर्व पाऊस बरसणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.मुंबईसह महाराष्ट्रात ठिकठिकाणी मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावल्याचे दिसून येत आहे.