Rajasthan: शाळेच्या मुख्याध्यापकांनी पत्नीपासून संरक्षण मिळावे म्हणून न्यायालयात घेतली धाव, पाहा काय आहे प्रकरण
2022-08-18 5
राजस्थानच्या अलवर जिल्ह्यातील भिवाडीतील घरगुती हिंसाचाराचं प्रकरण समोर आले आहे. एका मुख्याध्यापकाला त्याची पत्नी तवा, बॅटने बेदम मारहाण करते.बायकोला कंटाळलेल्या मुख्याध्यापकाने पुरावे एकत्र करण्यासाठी घरामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावले.