राज्यसभा निवडणूक कशी होते? काय आहेत अटी?

2022-05-26 658

१० जून रोजी राज्यातील ६ जागांसाठी निवडणूक होतं आहे. या सहा जागांवर कोणाची वर्णी लागणार याविषयी जोरदार चर्चा आहे. पण राज्यसभा निवडणूक होते कशी? पाहू्यात व्हिडिओच्या माध्यमातून...

#RajyaSabha #election #maharashtra