“मी 16 मे रोजी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला होता” कपिल सिब्बल, माजी केंद्रीय मंत्री सिब्बल म्हणाले, “मी आता काँग्रेसचा वरिष्ठ नेता नाही”