पृथ्वी मंत्रालयाने तयार केले Damini App, पावसाळ्यात वीज पडण्याच्या 15 मिनिटांपूर्वी मिळणार सूचना

2022-08-18 48

जीवितहानी टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून, पृथ्वी मंत्रालयाने एक अॅप तयार केले आहे.  हे अॅप गुगल प्लेस्टोअरवर https://play.google.com/store/apps/details?id=com.lightening.live.damini… या लिंकवरुन डाऊनलोड करता येईल.