पंढरपूरचे विठ्ठल मंदिरच नव्हे, तर तिरुपती बालाजी मंदिर देखील बुद्ध विहारच- अशोक कांबळे

2022-05-26 2

डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रबोधनकर ठाकरे यांच्या पुस्तकांचा दाखला देत, अशोक कांबळे यांनी विठ्ठल मंदिर हे बुद्ध विहार असल्याचा दावा केला आहे. त्याच बरोबर लवकरच हजारो बौद्ध अनुयायांसह पंढपुरातील विठ्ठल मंदिरात सामूहिक बुद्ध वंदना घेणार असल्याचा इशारा ही भीम आर्मीचे राष्ट्रीय महासचिव अशोक कांबळे यांनी दिला आहे.

Videos similaires