शाहीर साबळे यांच्या भूमिकेसाठी असा करण्यात आला अंकुश चौधरीचा मेकअप

2022-05-26 285

शाहीर साबळे यांच्यावर चरित्रपट लवकरच येणार आहे.
अभिनेता अंकुश चौधरी शाहीर साबळे यांची भुमिका साकारणार आहे. त्यासाठी अंकुशचे शाहिरांसारखे दिसणे अत्यंत महत्वाचे होते, यासाठी अंकुशचा लुक कसा तयार करण्यात आला पाहुया.

#AnkushChaudhari #kedarshinde #shahirsable #marathimovie

Videos similaires