अनिल परब ईडीच्या रडारवर; मुंबई, पुणे आणि रत्नागिरीत कारवाई सुरू

2022-05-26 332

शिवसेना नेते अनिल परब यांच्या वांद्र्यातील घरावर ईडीने धाड टाकली आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडीने कारवाई केली असून, मुंबईसोबतच पुणे आणि रत्नागिरीमधील ठिकाणांचीही पाहणी केली जात आहे.

#anilparab #Shivsena #mumbai #pune #Ratnagiri #ed