Supriya Sule यांनी फक्त म्हणावं सुप्रीम कोर्ट 'मॅनेज' झालंय, मग बघतो; Chandrakant Patil यांचा इशारा

2022-05-25 33

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी HW मराठीसोबत संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर निशाणा साधला आहे. सुप्रिया सुळे यांनी ओबीसी आरक्षणासंदर्भात केंद्रातील भाजप सरकारवर हल्लाबोल केल्यानंतर त्यावर चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया देत सुळे यांना इशारा दिला आहे.

#SharadPawar #SupriyaSule #ChandrakantPatil #BJP #NCP #OBCReservation #NarendraModi #DevendraFadnavis #MVA #MahaVikasAghadi #HWNews

Videos similaires