Quad Leaders Meet मध्ये कोणत्या मुद्यांवर झाली चर्चा, PM Narendra Modi नी ट्विट करून दिली माहिती

2022-08-18 28

समिटमध्ये ऑस्ट्रेलिया, जपान आणि युनायटेड स्टेट्समधील नेत्यांनी युक्रेनमधील रशियन लष्करी कारवाईवर टीका केली. अमेरिकेच्या दबावानंतरही भारताने युक्रेनमधील रशियाच्या कारवाईचा निषेध केला नाही