Mumbai उच्च न्यायालयाने चित्रपट निर्माते Avinash Das यांचा ट्राजिस्ट अटकपूर्व जमीन अर्ज फेटाळला

2022-05-24 22

बॉलिवूड फिल्म निर्माता अविनाश दास यांची मुंबई उच्च न्यायालयात ट्राजिस्ट अटकपूर्व जामीनासाठी धाव घेतली आहे. आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. दास यांच्यावर देशाचे गृहमंत्री अमित शाह यांचा एका महिला आय ए एस अधिकारी सोबत फोटो सोशल मीडियावर व्हायरल केल्या प्रकरणी गुजरातच्या अहमदाबाद मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

#AvinashDas #SupremeCourt #BombayHighCourt #Mumbai #FilmDirector #AmitShah #PoojaSinghal #AhmedabadHighCourt #Bail #HWNews