साहेबांनी 'ते' नाव का लपवलं?, कार्यकर्त्यांमध्ये कुजबूज | MNS | Raj Thackeray | Baahubali | Kattappa

2022-05-23 12

MNS | Raj Thackeray news: कटप्पाने बाहुबलीला का मारलं? या प्रश्नाचं उत्तर शोधायला लोकांना दोन वर्ष लागली. त्यानंतर बाहुबली आणि कटप्पा ही दोन नावं सगळ्याच्या मनात फिट्ट झाली. ओळखीच्या व्यक्तीने पाठीवर वार करण्याचं उदाहरण द्यायचं झाल्यास कटाप्पाने बाहुबलीला का मारलं? असं वाक्य त्यानंतर रुढ झालं... आता तुम्ही म्हणाल आज अचानक बाहुबली सिनेमाचं पुराण का सांगताय... तर मंडळी त्याचं कारणही तसंच आहे... पहिला बाहुबली आल्यानंतर घरी, दारी, चौकात, नाक्यांवर आणि ऑफिसात.. सगळीकडे एकच प्रश्न होता. त्याचं उत्तरही प्रत्येकजण शोधत होता. तो प्रश्न म्हणजे... कटप्पाने बाहुबली को क्यू मारा... आता महाराष्ट्रातल्या जनतेला आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांना हाच प्रश्न पुन्हा एकदा सातवू लागलाय... याचं कारण ठरलेयत, मनसैनिकांचे लाडके राजसाहेब ठाकरे... चक्रावून गेलात ना... तर थोडा धीर धरा... कटप्पा, बाहुबली आणि राज ठाकरेंचा काय संबंध हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ शेवटपर्यंत नक्की पाहा... (Ashvin achor) #RajThackeray #Lokmat #LokmatLive

https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.…

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक
करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

#lokmat #political #live #breaking #marathinews #online #news

Free Traffic Exchange