PM Narendra Modi हे जपान दौऱ्यावर आहेत यावेळी त्यांचे स्वागत करण्यात आले

2022-05-23 218

पंतप्रधान नरेंद्र मोदी क्वाड परिषदेत सहभागी होण्यासाठी जपानच्या दौऱ्यावर गेले आहेत. जपानमधील भारतीयांनी त्यांचे मोठ्याप्रमाणावर स्वागत केले.
#narendramodi #narendramodiinjapan #japan #japan #modi #bjp #japan #moditour #modijapanvisit #pmnarendramodi

Videos similaires