राज ठाकरे यांचं कालचं भाषण हे सर्वांनी गांभीर्याने घेण्याची गरज - भास्कर जाधव
2022-05-23 1
राज ठाकरे यांच्या पुण्यातील जाहीर सभेतील भाषणाचं शिवसेना आमदार आणि प्रवक्ते भास्कर जाधव यांनी कौतुक केलंय. राज यांच्या भाषणाकडे राजकीय प्रगल्भतेनं पाहिलं पाहिजे, असा सल्ला भास्कर जाधव यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना दिला.