SambhajiRaje अपक्ष म्हणून लढण्याच्या भूमिकेवर ठाम?, ShivSena चा प्रस्ताव धुडकावला?

2022-05-23 17

कोल्हापूरचे संभाजीराजे छत्रपती यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. ज्याअर्थी एकादा उमेदवार मी लढणार असे जाहीर करतो, तेव्हा त्यांनी निवडून येण्यासाठी लागणाऱ्या मतांची बेरीज केलेली असते. निवडून येण्यासाठी 42 मतांची गरज लागते. त्या मतांची जमवाजमव संभाजीराजेंनी केली असेल असेही राऊत यावेळी म्हणाले. त्यांना कोणीतरी पाठिंबा देत असणार असेही ते म्हणाले.

#SambhajiRaje #RajyaSabha #Kolhapur #SharadPawar #SanjayRaut #BJP #UddhavThackeray #HWNews #Shivsena

Videos similaires