राज्यातील खासगी डेअरीचालकांनी शेतकऱ्यांकडून पुरवल्या जाणाऱ्या गायीच्या दुधाचे खरेदीदर प्रतिलिटर दोन रुपयांनी घटवले. त्यामुळं सहकारी दूधसंघांनी नाराजी व्यक्त केली. राज्यात दुधाचा कमी पुरवठा आणि पशुखाद्यातील तेजी कायम असतानाही खरेदीदर कमी केल्यामुळे शेतकऱ्यांची कोंडी झाली आहे.
#milk #milkrate #milkprices #dairyplants #cowmilk #cow #milkprices #agri #agriculture