राज्यसभेच्या सहाव्याजागेसाठी चुरस आता चांगलीच वाढली आहे. संभाजीराजेंच्या (Chatrapati Sambhajiraje) उमेवारीमुळे या जागेचा सस्पेन्स आधीच वाढला असताना आता या शर्यतीत बंजारा समाजही (Banjara) उतरला आहे.. श्री क्षेत्र पोहरादेवीचे महत सुनील महाराज वर्षा या निवासस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी आले आहेत राज्यसभेच्या सहाव्या जागेवर आपली वर्णी लावून बंजारा समाजाला प्रतिनिधित्व द्या अशी मागणी महंत सुनील महाराज यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केले आहे.
#SanjayRathod #SambhajiRaje #BJPShivsena #UddhavThackeray #Banjara #HWNews #MarathaReservation #RajyaSabha