३५० वर्ष जुना इतिहास पोखरून निष्कारण आगी लावण्याचं काम करू नये - जितेंद्र आव्हाड

2022-05-22 1,028

राज ठाकरेंचे भोंग्यावरील वक्तव्य असो अथवा त्यांचा आता रद्द झालेला अयोध्या दौरा, या कारणांमुळे राज ठाकरे चर्चेत आहेत. या चर्चेच्या मुद्द्यांवर प्रतिक्रिया देताना गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला.

Videos similaires