मनसे अध्यक्ष राज यांनी पूर्वनियोजित अयोध्या दौरा तूर्तास स्थगित केला. या दौऱ्याला भाजप खासदार बृजभूषण सिंह यांनी विरोध केला होता. हा दौरा स्थगित का केला यावर आज राज ठाकरेंनी भाष्य केलं.
#RajThackeray #PravinDarekar #Ayodhya #PuneSpeech #SandeepDeshpande #RamMandir #UttarPradesh #MNS #BJP #HWNews