Rupalitai Patil: वसंत भाऊ निर्णय घे! रुपाली ठोंबरे वसंत मोरंच्या मदतीला

2022-05-22 955

किती वेळा फेसबुक लाईव्ह करुन मी मनसेत आहे हे सांगणार? वसंत भाऊ एकदा काय तो निर्णय घे, असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी वसंत मोरेंना केलं आहे.
#vasantmore #rupalitaipatil #vasantmoremns #mns #mnsparty #rupalitaipatilncp #ncp #ncpparty #rajthackeray #rajthackeraylivenews

Videos similaires