पंधरा रुपये वाढवायचे, नऊ रुपये कमी करायचे आणि…!; Sanjay Raut यांची केंद्र सरकारवर टीका

2022-05-22 15

इंधनाच्या भडकलेल्या किमती आणि महागाईमुळे होरपळलेल्या जनतेला केंद्र सरकारने मोठा दिलासा दिला आहे. सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात अनुक्रमे ८ आणि ६ रुपये प्रति लिटर कपात करण्याची घोषणा केली. यावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. राज्यातील दर कमी करण्यावर राज्याचे मुख्यमंत्री निर्णय घेतील, असं ते म्हणाले.

#SharadPawar #SanjayRaut #PetrolDieselPriceHike #NarendraModi #NirmalaSitharaman #FuelPriceHike #UddhavThackeray #RajThackeray #Ayodhya #BJPShivSena #MNS