मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा स्थगित, राजकीय फायदा कोणाचा?

2022-05-21 765

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा स्थगित केल्याने अनेक चर्चाना उधाण आलं आहे. राज ठाकरे दौऱ्याबाबत स्पष्ट पुण्याच्या सभेत बोलणार आहेत. परंतु दौरा स्थगित केल्याने कोणाचा फायदा होईल, हे पाहणार आहोत व्हिडिओच्या माध्यमातून...

#RajThackeray #mns #Ayodhya #pune