Sharad Pawar यांच्याविरोधात आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याप्रकरणी तिसरी अटक

2022-05-20 1

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह टिप्पणी केल्याप्रकरणी महाराष्ट्रातील पनवेल शहर पोलिसांनी बुधवारी रात्री एका ३४ वर्षीय व्यक्तीला अटक केली आहे. पवारांविरोधात सोशल मीडियावर कथित आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी ही तिसरी अटक आहे.

#SupremeCourt #GyanvapiMasjid #SharadPawar #SanjayRaut #ShivSena #NCP #RajThackeray #MNS #Ayodhya #HWNews

Videos similaires