अच्छी संगत का असर क्या होता है? What is best friend relationship in our life? Shivkrupanand Swami

2022-05-20 1

श्री शिवकृपानंद स्वामी फाउंडेशनचे प्रमुख श्री शिवकृपानंद स्वामी यांनी 'लोकमत' सुवर्णमहोत्सवानिमित्त एका कार्यक्रमामध्ये उपस्थिती लावली होती. यावेळी त्यांनी जीवानामध्ये आपली संगत असते त्या विषयावर आपल्याला मार्गदर्शन केले आहे. पण चांगली संगत म्हणजे नक्की काय? या विषयावर गुरु श्री शिवकृपानंद स्वामींनी आपल्याला अमूल्य मार्गदर्शन केले आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#LokmatBhakti #friend #friendrelationship #Shivkrupanandswami #SadhguruShriShivkrupanandSwami
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा