आलिया भट्टच्या पहिल्या हॉलिवूड चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात

2022-05-20 128

आलिया भट्ट लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. आलियाला बॉलिवूडमध्ये मिळालेल्या यशानंतर आता तिचं हॉलिवूडमध्ये पदार्पण होतंय. तिने स्वतः याबद्दलची माहिती तिच्या चाहत्यांना दिलीय. आलियाने दिलेल्या या बातमीनंतर तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय.

#AliaBhatt #Hollywood #Instagram #HeartofStone

Videos similaires