राज ठाकरेंची पुण्यातली सभा रद्द झाल्यानंतर शिवसेना-मनसेत कलगीतुरा

2022-05-20 1,111

पावसाचं कारण देत राज ठाकरेंची पुण्यातली सभा रद्द करण्यात आली. त्यावरून शिवसेना नेत्या दिपाली सय्यद यांनी खोचक शब्दांत निशाणा साधलाय. तर यावर मनसेनं उत्तर देत दिपाली सय्यद यांच्या पक्षांतरावरून आणि नावावरून टीका केली आहे.

#DipaliSayyed #RajThackeray #Shivsena #MNS