प्रत्येकाला न्यायालयात जाण्याचा अधिकार आहे, त्यामुळे सोमय्या यांनी एक हजार कोटीचा दावा दाखल करावा, असा टोला संजय राऊत यांनी लगावला. तसेच परब यांचे रिसॉर्ट पाडायला सोमय्या यांनी राष्ट्रपतींना भेटावं किंवा आंतरराष्ट्रीय न्यायालयात जावं, असा खोचक टोला राऊतांनी लगावला.
#SanjayRaut #KiritSomaiya #Shivsena #BJP