“मंत्र्यांची दादागिरी सहन करणार नाही”, Shivsena आमदाराचा इशारा; निधीवाटपात भेदभावाचा आरोप!

2022-05-19 2

निधीवाटपात भेदभाव होत असल्याची तक्रार सर्वपक्षीय आमदारांकडून केली जात असल्याचा दावा आशिष जयस्वाल यांनी केला आहे. “माझी एकट्याची नाही, सर्वपक्षीय आमदारांची ही तक्रार आहे. काँग्रेसच्या आमदारांचीही नाराजी आहे. त्यांनी देखील तक्रारपत्रावर सही केली आहे. आदिवासी जनतेवर आम्ही अन्याय होऊ देणार नाही.

#SharadPawar #UddhavThackeray #ShivSena #AshishJaiswal #OBCReservation #NCP #NanaPatole #Maharashtra #HWNews

Videos similaires