Sanjay Raut and Ravi rana यांचा एकत्र जेवतानाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे

2022-05-19 421

संजय राऊत आणि रवी राणा हे एकत्र जेवतानाचा फोटो समोर आला आहे. लडाखमध्ये एका दौऱ्यामध्ये ते एकत्र आल्याचे दिसून आले.
#sanjayraut #navneetrana #ravirana #shivsena #uddhavthackeray #raviranainaladakh #navneetranainladakh

Videos similaires