आम्ही लोकशाही मानणारे लोक, पण कारवाई झाली नाही, तर...!, Devendra Fadnavis यांचा गृहमंत्र्यांना इशारा

2022-05-18 2

पोलिसांच्या संरक्षणात भाजपच्या नेत्यांवर हल्ले करणे, पोलिस संरक्षणात आमच्या नेत्यांच्या सभांमध्ये आंदोलन करणं, आमच्या नेत्यांवर अंडे टमाटर फेकण्याचा प्रयत्न करणं... हे सर्व स्पष्टपणे लक्षात येत आहे.. हे सर्व आपला राज्य आहे, आपले गृहमंत्री आहे या तोऱ्यामध्ये होतंय... आम्ही लोकशाही मानणारे लोक आहोत.. त्यामुळे पहिल्यांदा तक्रार करू, मात्र कारवाई झाली नाही, तर आम्ही ही सोडणार नाही...

#DevendraFadnavis #DilipWalsePatil #SmritiIrani #SupriyaSule #Pune #PunePolice #MaharashtraPolice #Elections #2022 #BJP #NCP #Congress #Shivsena #MVA #HWNews

Videos similaires