केंद्रीय तपास यंत्रणांनी आतापर्यंत राज्य सरकारमधील अनेक नेत्यांवर कारवाई केली. त्यापैकी काही नेते अजूनही तुरुंगात आहेत. मात्र केंद्रीय यंत्रणांनी केलेल्या कारवाईनंतर आता राज्य सरकार सुद्धा काही ठोस पावलं उचलत आहे. कारण महाविकास आघाडीने सुद्धा आता जशास तसं उत्तर देण्यास सुरुवात केलीये.
#SharadPawar #UddhavThackeray #DevendraFadnavis #BJP #MVA #MahaVikasAghadi #MamataBanerjee #NarendraModi #KetakiChitale #HWNews