Raj Thackeray: जगू द्याल का! राज ठाकरे भडकले

2022-05-17 277

मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) हे सध्या पुणे दौऱ्यावर आहेत. त्यानंतर ते पुस्तक खरेदीसाठी पोहचले असताना माध्यम प्रतिनिधींना पाहून ते संतापले. जगू द्याल का? असा सवाल विचारत राज ठाकरे भडकले.
#rajthackeray #rajthackeraynews #rajthackeraynewsupdates #mns #mnsparty

Videos similaires