तुम्हालाही High BP चा त्रास आहे? | How To Cure Hypertension Permanently | High Blood Pressure

2022-05-17 1

तुम्हालाही High BP चा त्रास आहे? | How To Cure Hypertension Permanently | High Blood Pressure | Dr. Ranjana Dhanu | Lokmat Sakhi
#Lokmatsakhi #DrRanjanaDhanu #hypertensiontreatment #highbloodpressure #highbloodpressuretreatment

तुम्हाला पण Bp चा त्रास आहे का? BP असणाऱ्यांनी काय काळजी घ्यावी? लक्ष कशी ओळखावी? या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या डॉ. रंजना धानु (Consultant Gynecology & Obstetrics at P.D. Hinduja Hospital & Medical Research Centre, Khar ) यांकडून.यांच्या कडून