सोशल मीडियावर व्यक्त होताना सावधान! नाहीतर होईल ‘ही’ कारवाई

2022-05-17 94

अभिनेत्री केतकी चितळेने राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांच्याविषयी आक्षेपार्ह पोस्ट शेअर केली होती. त्यानंतर तिला अटक करण्यात आली आहे. सोशल मीडियावर व्यक्त होण्याचा अधिकार प्रत्येकालाच आहे. परंतु सोशल मीडियावर व्यक्त होताना कोणती काळजी घ्यावी, पाहुयात या व्हिडीओच्या माध्यमातून...

#KetkiChitale #SharadPawar #SocialMedia