आता लक्ष्य Pune... Mumbai, Thane, Aurangabad नंतर Raj Thackeray यांची तोफ आता पुण्यात धडाडणार

2022-05-16 0

मुंबई, ठाणे, औरंगाबादनंतर आता राज ठाकरे पुण्यात सभा घेणार आहे. औरंगाबाद येथे झालेल्या सभेतच राज ठाकरे यांनी संपूर्ण महाराष्ट्रभर सभा घेणार असल्याची घोषणा केली होती. त्यानंतर आता पुढील सभेचे आयोजन पुण्यात करण्यात आले आहे. 21 ते 28 मे च्या दरम्यान ही सभा पुण्यातील एस पी कॉलेजच्या मैदानावर होणार आहे. या सभेसाठी परवानगी मिळावी यासाठी मनसे शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांनी पुणे पोलीस आयुक्त यांना पत्र देखील लिहिले आहे. राज ठाकरे यापुढे सर्व सभा मराठवाड्यात घेणार आहे.

#RajThackeray #UddhavThackeray #DevendraFadnavis #MNS #Aurangabad #KetakiChitale #SharadPawar #NCP #BJP #ShivSena #HWNews

Videos similaires