भाजपाचे केंद्रीय राज्य अर्थमंत्री डॉक्टर भागवत कराड यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली की 23 मे रोजी औरंगाबाद शहरातील पाणी प्रश्नासंदर्भात महानगरपालिकेला जागृत करण्यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीस यांच्या मार्गदर्शनाखाली महानगरपालिके वर मोठे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी आज रोजी दिली आहे.
#BhagwatKarad #ChandrakantKhaire #ImtiazJaleel #AsaduddinOwaisi #AkbaruddinOwaisi #Aurangabad #Aurangzeb #BJPShivsena #AIMIM #HWNews